शिवविचार प्रतिष्ठान
७ मे इ.स.१६७४
छत्रपती शिवाजी महाराज रायगडावर मुक्कामी
७ मे इ.स.१६८०
छत्रपती संभाजीराजेंच्या राजाभिषेकपूर्वी म्हणजेच इ.स. १६८० वैशाख वद्य ४ शके १६०२ च्या मुरगुडच्या रूद्राप्पा देसाईला पाठविलेल्या पत्रावर शंभूराजांची शोडशावली राजमुद्रा प्रथम आढळली भोसले घराण्यातील हि *शंभूराजांची राजमुद्रा छत्रपती शिवरायांच्या मुद्रेपेक्षा आकाराने वेगळी आहे. उभी पिंपळपाणी आकाराची सात ओळींची षोडशबुरजी दुव्सयती अशीहि राजमुद्रा स्वताची अस्मिता व रूबाब व्यक्त करते
राजमुद्रेप्रमाणे त्यांची मर्यादा पण शिवरायांच्या मर्यादेपेक्षा एका अक्षराने वेगळी आहे.
७ मे इ.स.१६६०
पुण्याकडे निघालेल्या शाहीस्तेखानाच्या फौजेवर मराठ्यांनी अचानक गनिमी काव्याने हल्ला चढवला आणि त्यांची रसद लुटून नेली. यानंतर ४ दिवस खानाचं सैन्य उपाशी होतं
७ मे इ.स.१६८०
बहुजन विकासाची आस आणि सार्वत्रिक मुरगुडच्या रूद्राप्पा देसाई यास छत्रपती शिवरायांच्या काळात ठरल्याप्रमाणे खंडणी वसुल केली जाईल असा आदेश देणारे पत्र छत्रपती संभाजीराजेंनी पाठवले.
No comments:
Post a Comment