शिवविचार प्रतिष्ठान
२१ एप्रिल इ.स.१६५७
वीर मुरारबाजी देशपांडे स्वराज्यात दाखल झाले.
२१ एप्रिल इ.स.१६६८
छत्रपती शिवरायांनी विठोजी हैबतराव यास अभय दिले.
२१ एप्रिल इ.स.१७००
सातारा शहरातील किल्ले अजिंक्यतारा या किल्ल्यावर मुठभर मराठ्यांच्या मदतीने किल्लेदार प्रयागजींनी तब्बल साडेचार महीने औरंगजेबाशी झुंज दीली आणि अखेर गडावरचा दारूगोळा आणि इतर कुमक संपली.

No comments:
Post a Comment