शिवविचार प्रतिष्ठान
४ एप्रिल इ.स.१६६३
छत्रपती शिवराय 'किल्ले सिंहगडावर दाखल असतांना मावळ्यांनी शाहिस्तेखानावर आक्रमण केले ४ एप्रिल इ.स.१६७० नगरमध्ये मराठे घुसलेले पाहून 'दाऊदखान कुरेशी' हा खानदेशातून त्वरेने नगरास ७००० स्वारांसह आलेला होता.
नगरमध्ये घुसलेले मराठे आजच्या दिवशी जुन्नर प्रांतात पळाले दाऊदखान त्यांच्यामागे हाथ धुवून पळत सुटला जुन्नर प्रांतातूनही मराठे तात्पुरते पळून गेले
मग मात्र दमलेला दाऊदखान नगरला परतला.
४ एप्रिल इ.स.१६७९
छत्रपती शिवरायांची विजापूरजवळ 'शहापूर' येथे स्वारी
४ एप्रिल इ.स.१६८३
छत्रपती शिवरायांपासून स्वराज्यात असलेला मुन्शी "काझी हैदर" फितूर झाला.
No comments:
Post a Comment