शिवविचार प्रतिष्ठान
१० एप्रिल इ.स.१६६२
छत्रपती शिवाजी महाराजांनी आई तुळजा भवानी देवीची प्रतिष्ठापना केली
१० एप्रिल इ.स.१६६०
राजापूरला इंग्रजांची छत्रपती शिवरायांनी पळता भुई थोडी केली असूनही पन्हाळा किल्ल्याला टाकलेल्या वेढ्यात इंग्रज मिसळले व गडावर महाराजांच्या विरोधात तोफा डागू लागले
१० एप्रिल इ.स.१६९३
१६८९ मध्ये राजधानी "किल्ले रायगड" मोगलांच्या ताब्यात गेल्यावर मराठ्यांचे ३ रे छत्रपती राजाराम महाराज जिंजी येथे गेले व स्वःतचा राज्याभिषेक करवुन स्वराज्याची सुत्रे काही काळ तिकडुनच पाहिली,
याचदरम्यान १० एप्रिल १६९३ रोजी कोल्हापुर गादीचे "शहाजीराजे" (दुसरे) यांची भेट घेतली.
No comments:
Post a Comment