शिवविचार प्रतिष्ठान
९ एप्रिल इ.स.१६८२
मुघल सरदार शहाबुद्दीनचा किल्ले रामशेज ला पुन्हा वेढा टाकण्याचा प्रयत्न पण किल्लेदार 'रामाजी पवार' व इतर मावळ्यांचा त्यांच्यावर जोरदार हल्ला
९ एप्रिल इ.स.१६३३
मुघल बादशहा शहाजहानच्या फौजांनी निजामशाही विरूद्ध त्यांच्या देवगिरी किल्ल्यावर हल्ला चढविला
९ एप्रिल इ.स.१६६९
उत्तर हिंदुस्तानातील देवालये तोडण्यासाठी औरंगजेबकडून विशेय फौजा तैनात सुर्यग्रहण आले या सुर्यग्रहणाच्या मुहुर्तावर काशी काशी विश्वेश्वराचे देवालय जमीनदोस्त करण्याचा हुकूम बादशहाने सोडला या हुकूमाने जणू निसर्गच थरारला होता.
No comments:
Post a Comment